लाडकी बहीण योजना: महिलांच्या खात्यात ४,५०० रुपये जमा होण्यास सुरुवात; नवीन यादी जाहीर Ladaki Bahin Yojana KYC Process

लाडकी बहीण योजना: महिलांच्या खात्यात ४,५०० रुपये जमा होण्यास सुरुवात; नवीन यादी जाहीर Ladaki Bahin Yojana KYC Process

महाराष्ट्र राज्यातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. तांत्रिक अडचणी किंवा ई-केवायसी (e-KYC) अपूर्ण असल्यामुळे ज्या पात्र महिलांचे मागील ३ महिन्यांचे हप्ते रखडले होते, त्यांच्या खात्यात आता एकत्रित ४,५०० रुपये जमा होण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. ४,५०० रुपये एकत्रित कोणाला मिळणार? ज्या महिलांचे अर्ज मंजूर (Approved) असूनही … Read more