खुशखबर! आनंद ची बातमी आली; रेशन कार्ड धारकांना आता मोफत वस्तू वाटप Ration Card Card List 2026
महाराष्ट्र सरकारने राज्यातील सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये (PDS) पारदर्शकता आणण्यासाठी आणि खऱ्या गरजूंपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी ‘मिशन सुधार’ ही विशेष मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेअंतर्गत आता राज्यातील रेशन कार्डधारकांची १० कडक निकषांच्या आधारे तपासणी केली जात आहे. जे लाभार्थी या नियमांमध्ये बसणार नाहीत, त्यांचे रेशन धान्य आणि रेशन कार्ड त्वरित रद्द केले जाणार आहे. … Read more